या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
आर्मी भरती दिनांक न्यूज by aniket koli
👨🏻✈️आर्मी भरती वेळापत्रक2020/2021 जि.डी, ट्रेडमन, टेक्निकल, क्लार्क .... मुंबई ARO तारीख:-7/10/2020 ते 17/10/2020 ठिकाण:- नाशिक जिल्हे :-मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,नाशिक कोल्हापूर ARO तारीख:-02/11/2020ते 12/11/2020 ठिकाण:-सांगली जिल्हे:कोल्हापूर,सोलापूर,सांगली सातारा,सिंधूदुर्ग,गोवा शारीरिक पात्रता ▪उंची 168 cm ▪छाती 77/82 ▪वजन 50 किलो ▪1600मीटर रनिंग ▪10पुल्प्स ▪9 फिट जम् ▪ वय :18 ते 21/23 आवश्यक कागदपञे 1) 10 वि मार्कशीट बोर्डसर्टिफिट 2) शाला सोडल्याचा दाखला किवा बोनाफैड सर्टीफिकेट 3) जातीचा दाखला 4) डोमोसाइल सर्टिफिकेट 5) सरपंच रहिवासी दाखला ...
केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा
केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा साडेचार महिन्यांनतंर शेतकऱ्यांमध्ये समाधानम टा... प्रतिनिधी, जळगाव गेल्या साडेचार महिन्यांत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाकडाउनमुळे जिल्ह्यातील केळीचा भावात घसरण आली होती. मात्र, आता सणासुदीचा काळ सुरू झाल्याने केळीला मागणी आहे. लॉकडाउनच्या तब्बल साडेचार महिन्यांनंतर जळगावात केळीला १ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे जिल्ह्यातील रावेर बाजार समितीत सोमवारी उच्चप्रतीच्या नवती केळीला प्रतिक्विंटल १ हजार ५० रुपये दर (फरक २० रुपये) मिळाला. तसेच कांदेबाग व पिलबाग केळीला ८३० रुपये प्रतिक्विंटल (फरक २० रुपये) असे ९५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फरकाची रक्कम समाविष्ट करता १ हजार रुपयांपेक्षा जास्त दराचा टप्पा तब्बल साडेचार महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर केळीने गाठला आहे. सोमवारी नवती केळीला २० रुपयांच्या फरकासह १ हजार ५० रुपये दर मिळाला. केळीला मागणी अधिक असली तरी शेतकऱ्यांकडून मात्र प्रतिक्विंटल २५० ते ३०० रुपये कमी देऊन केळीची कापणी होत असल्याने केळी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. करोनामुळे लॉकडाउनचा मोठा फटका केळी उत्पादकांना ब...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा