पोस्ट्स

आर्मी भरती दिनांक न्यूज by aniket koli

इमेज
👨🏻‍✈️आर्मी भरती वेळापत्रक2020/2021 जि.डी, ट्रेडमन, टेक्निकल, क्लार्क .... मुंबई ARO तारीख:-7/10/2020 ते 17/10/2020  ठिकाण:- नाशिक  जिल्हे  :-मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,नाशिक   कोल्हापूर ARO  तारीख:-02/11/2020ते 12/11/2020 ठिकाण:-सांगली  जिल्हे:कोल्हापूर,सोलापूर,सांगली सातारा,सिंधूदुर्ग,गोवा                     शारीरिक पात्रता                   ▪उंची 168 cm ▪छाती 77/82  ▪वजन 50 किलो  ▪1600मीटर रनिंग  ▪10पुल्प्स  ▪9 फिट जम्               ▪ वय :18 ते 21/23       आवश्यक कागदपञे 1) 10 वि मार्कशीट बोर्डसर्टिफिट 2) शाला सोडल्याचा दाखला      किवा बोनाफैड सर्टीफिकेट      3) जातीचा दाखला                  4) डोमोसाइल सर्टिफिकेट           5) सरपंच रहिवासी दाखला        6) अविवाहित असल्यास     अविवाहित दाखला     न्यूज by aniket haridas koli

koli aniket

घरबसल्या करा गणेश मूर्तीचे दान

इमेज
घरबसल्या करा गणेश मूर्तीचे दान करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व करोना टाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.         प्रतिनिधी, नाशिक  करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व करोना टाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  यंदा करोना विषाणूमुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे सर्वांनी  गणेशोत्सव  साध्या पद्धतीने साजरा केला. करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी एक सप्टेंबर रोजी शहरातील विसर्जनस्थळी गर्दीमुळे करोनाबाधितांची संख्या वाढू नये, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'घरबसल्या गणेशमूर्ती दान करा, करोना टाळा' असा उपक्रम राबविण्यात येत आहे. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या घरोघरी जाऊन मूर्तींचे संकलन करणार आहेत.  घरबसल्या मूर्ती दान करण्यासाठी विधानसभा विभागनिहा

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे <iframe data-aa="1463238" src="//ad.a-ads.com/1463238?size=728x90" scrolling="no" style="width:728px; height:90px; border:0px; padding:0; overflow:hidden" allowtransparency="true"></iframe>

मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय

इमेज
  मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय  राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. Updated: Jun 10, 2020, 11:29 AM IST संग्रहित छाया       मुंबई :  चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. दृश्य कलेशी संबंधित अभ्यासक्रम तंत्र शिक्षण म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कला महाविद्यालयांकरिता ए.आय.सी.टी.इ.कडून निकष व मानके विहित करण्यात आली आहेत. तर पर्यावरण विभागाच्या नावात बदल करुन पर्यावरण व वातावरणीय विभाग असे करण्यात आले आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयांना पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत. त्यासाठी आता राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. कला महाविद्यालयांकरिता सुधारित आकृतीबंध चार

Unlock 4 : केंद्राची नियमावली जाहीर, ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार

इमेज
Unlock 4 : केंद्राची नियमावली जाहीर, ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार अनिकेत कोळी|  |  Updated: 29 Aug 2020, 10:59:00 PM guidelines for unlock 4 केंद्र सरकारने आज अनलॉक ४ साठी दिशानिर्देश जारी केलेत. हे दिशानिर्देश ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहेत. केंद्र सरकराने जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशांनुसार ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.   unlock 4 : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी नवी दिल्लीः केंद्र सरकराने १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनलॉक - 4 साठी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा (metro train services ) सुरू होणार आहेत. न्यूज By Aniket koli केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक - 4 च्या नियमावलीत ( guidelines for unlock 4  ) महानगरांमधील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नगरविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मेट्रो सेवा टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. करोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील मेट्रो सेव

कांदा बाजार भाव आज पुन्हा घसरण

इमेज
कांदा बाजारभावात पुन्हा घसरण गेल्या आठवड्यातील बुधवारी प्रतिक्विंटल कमाल २०४० असे दाम हाती टेकवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या उन्हाळ कांद्याने एकाच दिवसानंतर घसरणाऱ्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा टाकली आहे.   वृत्तसेवा, येवला गेल्या आठवड्यातील बुधवारी प्रतिक्विंटल कमाल २०४० असे दाम हाती टेकवत  कांदा उत्पादक  शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या उन्हाळ कांद्याने एकाच दिवसानंतर घसरणाऱ्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा टाकली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजारभाव देखील यास अपवाद नाहीत. येवल्यात गेल्या आठवड्यातील बुधवारच्या तुलनेत या आठवड्यातील सोमवारी उन्हाळ कांदा कमाल बाजारभावात ५८२ तर गुरुवारच्या तुलनेत २६० रुपयांनी घसरण झाली. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात सोमवारी (दि.२४) ११ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.त्यास किमान ३०० ते कमाल १४६० (सरासरी ११५०) असा बाजारभाव दिला. येवला बाजार समितीत गेल्या आठवड्यातील बुधवारी (दि.१९) उन्हाळ कांद्याचे दर हे किमान ४०० ते कमाल २०४२ (सरासरी १८५०) असे होते. त्यानंतर गुरुवा